BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : वलवण गावात भगवान महावीर जयंती साजरी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – भगवान महावीर यांची जयंती वलवण गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त वलवण गावात भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

या मिरवणुकीत नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक बाळासाहेब जाधव, नगतसेविका सेजल परमार, चंदनमल चौहान, छगन परमार, दिनेश चौहान, रमेश परमार, राजेंद्र चौहान, मुकेश परमार, अरुण लाड, राकेश परमार, जीवन चौहान, पुष्पक चौहान, प्रकाश चौहान, धवल चौहान, आशिष बुटाला यांच्यासह जैन समाजाचे पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीदरम्यान सर्वांना सरबत वाटप करण्यात आले.

HB_POST_END_FTR-A4

.