BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर यांचे निधन

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – औंढे-औंढोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय नथुजी मांडेकर यांचे रविवारी पहाटे हदयविकाराचे झटक्याने निधन झाले. ते 55 वर्षांचे होते.

त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, दोन मुलं, चार मुली, बहिनी, जावई, नातवंड असा मोठा परिवार आहे. मावळ पंचायत समितीच्या माजी सदस्या लिलाताई मांडेकर यांचे ते पती तर औंढे-औंढोलीच्या माजी सरपंच जागृती मांडेकर यांचे ते सासरे होते. राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे पदाधिकारी साईनाथ मांडेकर यांचे ते वडील होत.

HB_POST_END_FTR-A4

.