BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : कांचन लुणीया यांच्या संतारा व्रताची पुर्णाहुती

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- लोणावळा येथील कांचन प्रदीप लुणीया यांनी जैन धर्माच्या नियमानुसार घेतलेल्या संतारा व्रताची आज, शनिवारी पुर्णाहुती झाली. त्या 57 वर्षाच्या होत्या. सहा दिवसांपूर्वी त्यांनी हे व्रत घेतले होते.

लोणावळ्यातील उद्योजक व जैन संघाचे ज्येष्ठ सदस्य प्रदीप लुणीया यांच्या त्या पत्नी व उद्योजक गिरीश लुणीया यांच्या त्या वहिनी तर लोकमतचे पत्रकार विजय सुराणा यांच्या त्या भगिनी होत्या.

HB_POST_END_FTR-A2

.