Lonavala : युवक काँग्रेसच्या निरीक्षकपदी निखिल कविश्वर

एमपीसी न्यूज – युवक काँग्रेसच्या पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, शिरुर विधानसभा निरीक्षकपदी लोणावळ्यातील नगरसेवक निखिल कविश्वर यांची निवड करण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी गौरव श्रीमाळी व पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी शिवराज मोरे यांच्या सुचनेनुसार पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ दौंडकर यांनी ही निवड जाहीर केली.

लोणावळा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, दोन वेळा लोणावळा नगरपरिषदेचे नगरसेवक असा कविश्वर यांचा प्रवास असून लोणावळा शहरात युवक काँग्रेसचे भक्कम संघटन त्यांनी तयार केले आहे.

त्यांची कार्याची दखल घेत खेड, जुन्नर व शिरुर विधानसभा मतदारसंघात युवक काँग्रेसचे संघटन मजबुत करण्याची जबाबदारी कविश्वर यांच्यावर देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87974f005d9c223d',t:'MTcxMzk3NDQ1My42MzIwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();