BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : मराठा समाजाच्या वतीने लोणावळ्यात रेल रोको !

472
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- सकल मराठा समाज लोणावळा शहर व ग्रामीण परिसराच्या वतीने लोणावळा येथील शिवाजी महाराज चौक ते पुणे- मुंबई महामार्ग गवळीवाडा नाका दरम्यान पायी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर लोणावळा रेल्वे स्थानकावर रेल रोको करण्यात आले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.