Lonavala : वसंत व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षपदी संजय गायकवाड 

एमपीसी न्यूज  : वसंत व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक संजय गायकवाड यांची एकमाने निवड करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा राधिका भोंडे यांनी ही निवड जाहीर केली.

नुतन कार्यकारणी :
संजय गायकवाड (अध्यक्ष), आनंद ग‍ावडे (उपाध्यक्ष), चित्रा जोशी (सचिव), दीप्ती कमलवार (सहसचिव), चारुलता कमलवार (कोषाध्यक्षा), संयोगिता साबळे (सह कोषाध्यक्षा), श्रावणी कामत व नंदा तांदळे (प्रसिद्धीप्रमुख), प्रगती साळवेकर, प्रशांत पुराणीक व सुनिल गायकवाड (समन्वयक) यांची निवड करण्यात आली. तर समितीच्या नुतन सदस्यपदी प्रतिभा दरेकर, वैशाली साखरेकर, नितीन तिकोणे, अभिजित आठल्ये, सागर तावरे, नवनाथ लेंडघर यांची निवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.