Lonavala: युवक काँग्रेसच्या वतीने गरीब कुटुंबांना दोनशे रुपयांचे वाटप

Lonavala: Youth Congress distributes Rs. 200 to poor families

एमपीसी न्यूज – देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त लोणावळ्यात युवक काँग्रेसच्या वतीने ‘युवा काँग्रेस गरिब को देंगी एक दिन का न्याय, छे महिने का न्याय दे केंद्र सरकार’ हा उपक्रम राबवत गरीब कुटुंबांना प्रत्येकी दोनशे रुपयांचे वाटप करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निखिल कविश्वर, लोणावळा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष दत्तात्रय दळवी, एनएसयुआय अध्यक्ष निखिल तिकोने, फिरोज बागवान, सुर्यकांत वाघमारे, समिर ठोंबरे, अमित बोरसे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.