BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी राजू बोराटी यांची निवड

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी लोणावळा शहर राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष राजू बोराटी यांची निवड करण्यात आली. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी हे नियुक्तीचे पत्र दिले.

यावेळी राष्ट्रवादीचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, अल्पसंख्याक अध्यक्ष सोयल खान, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, देहूरोड शहराध्यक्ष कृष्णा दाभोळ हे उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

.