Loni Kalbhor : एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कॅन्टीनच्या जेवणातून विषबाधा (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- लोणी काळभोर येथील एमआयटी महाविद्यालयातील 50 ते 60 विद्यार्थ्यांना कॅन्टीनच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी (दि.27) रात्री उघडकीस आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी काही विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले तर अद्याप काही विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.