Maharashtra : बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींच्या दिव्य दरबाराला कांग्रेसचा विरोध

एमपीसी न्यूज़ – बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री पुन्हा एकदा चर्चेत (Maharashtra) आले आहेत. 18 व 19 मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींच्या दिव्यदरबाराला कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ह्यानी विरोध दर्शवला आहे. 

नाना पटोले यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अनुमती देऊ नये अशी मागणी केली आहे. तसेच देशभरतील सर्व दिव्या दरबारांना विरोध करू असेसुद्धा स्पष्ट केले आहे.

Pune Highway – ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळे टेम्पो आणि कारची धडक; जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघात

धीरेंद्र शास्त्रींच दिव्या दरबार हे ह्या आधी (Maharashtra) नागपूरमध्ये आयोजित केले होते व तेव्हा सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना आव्हान दिले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.