Maharashtra Corona Update: कोरोनाच्या 12.5 लाख चाचण्या, सक्रिय रुग्णसंख्या 95 हजार 647 वर

12.5 lakh tests of corona, active patient on 95 thousand 647 राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 56 टक्के, शुक्रवारी 7,862 नवे रुग्ण तर 5,366 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात आज 5366 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.62 टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या 1 लाख 32 हजार 625 झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 7,862 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 95 हजार 647 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 12 लाख 53 हजार 978 नमुन्यांपैकी 2 लाख 38 हजार 461 नमुने पॉझिटिव्ह (19.01 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 74 हजार 25 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 46 हजार 560 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 226 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 4.15 टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले 226 मृत्यू हे मुंबई मनपा- 73, ठाणे- 9, ठाणे मनपा- 8, नवी मुंबई मनपा-12, कल्याण-डोंबिवली मनपा- 10, उल्हासनगर मनपा- 5, भिवंडी-निजापूर मनपा- 8, मीरा-भाईंदर मनपा-1, पालघर- 1, वसई-विरार मनपा- 9, रायगड-3, पनवेल मनपा- 6, नाशिक- 1, नाशिक मनपा- 4, धुळे मनपा- 4, जळगाव- 4, जळगाव मनपा-3, नंदूरबार-2, पुणे-5, पुणे मनपा-21, पिंपरी-चिंचवड मनपा-11,सोलापूर-2, सोलापूर मनपा-3, कोल्हापूर-1, सांगली-1, रत्नागिरी-1, औरंगाबाद-5, औरंगाबाद मनपा-4, जालना-1, हिंगोली-1, परभणी-1, लातूर-1, अमरावती-1, अमरावती मनपा-1, बुलढाणा-3, वाशिम-1, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील 1 अशी नोंद आहे.

(टीप:आज रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एप्रिल ते जून 2020 या कालावधीतील इतर कारणांमुळे झालेले 275 मृत्यू कळविले आहेत.)

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण- 90,461, बरे झालेले रुग्ण- 61,934, मृत्यू- 5,205, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 287, ॲक्टिव्ह रुग्ण- 23,035

ठाणे: बाधित रुग्ण- 57,138, बरे झालेले रुग्ण- 24,624, मृत्यू- 1,536 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 30,977

पालघर: बाधित रुग्ण- 8,963, बरे झालेले रुग्ण- 4,554, मृत्यू- 171, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 4,238

रायगड: बाधित रुग्ण- 7,613, बरे झालेले रुग्ण- 3,507, मृत्यू- 151, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 3,953

रत्नागिरी: बाधित रुग्ण- 832, बरे झालेले रुग्ण- 543, मृत्यू- 29, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 260

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- 254, बरे झालेले रुग्ण- 203, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 46

पुणे: बाधित रुग्ण- 35,232, बरे झालेले रुग्ण- 15,526, मृत्यू- 1,026, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 18,680

सातारा: बाधित रुग्ण- 1,585, बरे झालेले रुग्ण- 909, मृत्यू- 64, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 611

सांगली: बाधित रुग्ण- 550, बरे झालेले रुग्ण- 302, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 234

कोल्हापूर: बाधित रुग्ण- 1062, बरे झालेले रुग्ण- 765, मृत्यू- 17, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 280

सोलापूर: बाधित रुग्ण- 3,595, बरे झालेले रुग्ण-1,986, मृत्यू- 334, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,274

नाशिक: बाधित रुग्ण- 6,585, बरे झालेले रुग्ण-3,633, मृत्यू- 269, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2,683

अहमदनगर: बाधित रुग्ण- 703, बरे झालेले रुग्ण- 471, मृत्यू- 20, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 212

जळगाव: बाधित रुग्ण- 5,260, बरे झालेले रुग्ण- 3,147, मृत्यू- 326, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,787

नंदूरबार: बाधित रुग्ण- 240, बरे झालेले रुग्ण- 149, मृत्यू- 11, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 80

धुळे: बाधित रुग्ण- 1,423, बरे झालेले रुग्ण- 834, मृत्यू- 73, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 514

औरंगाबाद: बाधित रुग्ण- 7,691, बरे झालेले रुग्ण- 3,562, मृत्यू- 323, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 3,806

जालना: बाधित रुग्ण- 880, बरे झालेले रुग्ण- 475, मृत्यू- 36, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 369

बीड: बाधित रुग्ण- 191, बरे झालेले रुग्ण- 103, मृत्यू- 4, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0,ॲक्टिव्ह रुग्ण- 84

लातूर: बाधित रुग्ण- 606, बरे झालेले रुग्ण- 284, मृत्यू- 29, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 293

परभणी: बाधित रुग्ण- 180, बरे झालेले रुग्ण- 96, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 79

हिंगोली: बाधित रुग्ण- 325, बरे झालेले रुग्ण- 275, मृत्यू- 2, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 48

नांदेड: बाधित रुग्ण- 529, बरे झालेले रुग्ण 248, मृत्यू- 19, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 262

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- 332, बरे झालेले रुग्ण- 209, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 109

अमरावती: बाधित रुग्ण- 796, बरे झालेले रुग्ण- 551, मृत्यू- 34, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 211

अकोला: बाधित रुग्ण- 1,796, बरे झालेले रुग्ण- 1,427, मृत्यू- 91, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 277

वाशिम: बाधित रुग्ण- 157, बरे झालेले रुग्ण- 99, मृत्यू- 4, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 54

बुलढाणा: बाधित रुग्ण- 379, बरे झालेले रुग्ण- 197, मृत्यू- 16, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 166

यवतमाळ: बाधित रुग्ण- 402, बरे झालेले रुग्ण- 266, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 122

नागपूर: बाधित रुग्ण- 1,910, बरे झालेले रुग्ण- 1,364, मृत्यू- 19, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 527

वर्धा: बाधित रुग्ण- 28, बरे झालेले रुग्ण- 14, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-1, ॲक्टिव्ह रुग्ण- 12

भंडारा: बाधित रुग्ण- 148, बरे झालेले रुग्ण- 82, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 66

गोंदिया: बाधित रुग्ण- 199, बरे झालेले रुग्ण- 127, मृत्यू- 2, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 70

चंद्रपूर: बाधित रुग्ण- 145, बरे झालेले रुग्ण- 93, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 52

गडचिरोली: बाधित रुग्ण- 96, बरे झालेले रुग्ण- 66, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 29

इतर राज्ये: बाधित रुग्ण- 175, बरे झालेले रुग्ण- 0, मृत्यू- 28, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 147

एकूण: बाधित रुग्ण-2,38,461 , बरे झालेले रुग्ण- 1,32,625, मृत्यू- 9,893, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 296,ॲक्टिव्ह रुग्ण- 95,647

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.