Maharashtra Corona Update : राज्यात सुमारे 1,25,000 रुग्ण बरे होऊन घरी – राजेश टोपे

About one and a half lakh corona patients are cured in the state रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर – आरोग्यमंत्री राजेश टोपे

एमपीसी न्यूज – राज्यात आज कोरोनाच्या 4634 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या 1 लाख 23 हजार 192 झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 55.06 टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 6603 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 91 हजार 65 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 11 लाख  91 हजार 549 नमुन्यांपैकी 2 लाख 23 724 नमुने पॉझिटिव्ह (18.77 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 38 हजार  762 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 47 हजार 72 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 198 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 4.22 टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले 198 मृत्यू हे मुंबई मनपा-62, ठाणे-28, नवी मुंबई मनपा-8, पालघर-3, रायगड-3, पनवेल मनपा-3, नाशिक मनपा-5, अहमदनगर-1, जळगाव-8, जळगाव मनपा-2, पुणे-4, पुणे मनपा-27, पिंपरी-चिंचवड मनपा-5,सोलापूर मनपा-8, सातारा-8, कोल्हापूर-3, सांगली-मिरज-कुपवाड मनपा-2, औरंगाबाद-3, औरंगाबाद मनपा-5,जालना-3, बीड-1, नांदेड-2, अकोला मनपा-2, यवतमाळ-1, नागपूर मनपा-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- 87,856 बरे झालेले रुग्ण- 59,238 मृत्यू- 5064, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 11, ॲक्टिव्ह रुग्ण- 23,543

ठाणे: बाधित रुग्ण- 52,733 बरे झालेले रुग्ण- 21,252 मृत्यू- 1417 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1 ॲक्टिव्ह रुग्ण- 30,063

पालघर: बाधित रुग्ण- 8304 बरे झालेले रुग्ण- 3794 मृत्यू- 153 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण-4357

रायगड: बाधित रुग्ण- 66,685 बरे झालेले रुग्ण- 3259 मृत्यू- 125 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2 ॲक्टिव्ह रुग्ण- 3299

रत्नागिरी:  बाधित रुग्ण-799 बरे झालेले रुग्ण- 521 मृत्यू- 28 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 250

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- 249 बरे झालेले रुग्ण- 196 मृत्यू- 5 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 48

पुणे: बाधित रुग्ण- 31,704 बरे झालेले रुग्ण- 14,810 मृत्यू- 962 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 15,932

सातारा:  बाधित रुग्ण- 1460 बरे झालेले रुग्ण- 857 मृत्यू- 61 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1 ॲक्टिव्ह रुग्ण- 541

सांगली: बाधित रुग्ण- 501 बरे झालेले रुग्ण- 268 मृत्यू- 13इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 220

कोल्हापूर: बाधित रुग्ण- 1024 बरे झालेले रुग्ण- 758 मृत्यू- 16 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 250

सोलापूर: बाधित रुग्ण- 3492 बरे झालेले रुग्ण- 1847 मृत्यू- 321 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1 ॲक्टिव्ह रुग्ण- 1323

नाशिक: बाधित रुग्ण- 6017 बरे झालेले रुग्ण- 3343 मृत्यू- 260 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 2414

अहमदनगर: बाधित रुग्ण- 652 बरे झालेले रुग्ण- 447 मृत्यू- 18 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 187

जळगाव: बाधित रुग्ण- 4846 बरे झालेले रुग्ण- 2774 मृत्यू- 312 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 1760

नंदूरबार: बाधित रुग्ण- 209 बरे झालेले रुग्ण- 143 मृत्यू- 9 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 57

धुळे: बाधित रुग्ण- 1367 बरे झालेले रुग्ण- 766 मृत्यू- 69 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2 ॲक्टिव्ह रुग्ण- 530

औरंगाबाद: बाधित रुग्ण- 7197 बरे झालेले रुग्ण- 3285 मृत्यू- 314 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 3598

जालना: बाधित रुग्ण- 845 बरे झालेले रुग्ण- 456 मृत्यू- 34 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण-355

बीड: बाधित रुग्ण- 168 बरे झालेले रुग्ण- 101 मृत्यू- 4 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 63

लातूर: बाधित रुग्ण- 532 बरे झालेले रुग्ण- 265 मृत्यू- 27 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 240

परभणी: बाधित रुग्ण- 142 बरे झालेले रुग्ण- 92 मृत्यू- 4 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण-46

हिंगोली: बाधित रुग्ण- 301 बरे झालेले रुग्ण- 260 मृत्यू- 1 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 40

नांदेड: बाधित रुग्ण- 455 बरे झालेले रुग्ण – 242, मृत्यू- 18 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 195

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- 309 बरे झालेले रुग्ण- 202 मृत्यू- 14 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 96

अमरावती: बाधित रुग्ण- 736 बरे झालेले रुग्ण- 528 मृत्यू- 31 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 177

अकोला: बाधित रुग्ण- 1753 बरे झालेले रुग्ण- 1272 मृत्यू- 91 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1 ॲक्टिव्ह रुग्ण- 389

वाशिम: बाधित रुग्ण- 143, बरे झालेले रुग्ण- 95 मृत्यू- 3 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 45

बुलढाणा: बाधित रुग्ण-367 बरे झालेले रुग्ण- 190 मृत्यू- 13 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 164

यवतमाळ: बाधित रुग्ण- 367 बरे झालेले रुग्ण- 253 मृत्यू- 14 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण-100

नागपूर: बाधित रुग्ण- 1824 बरे झालेले रुग्ण- 1333 मृत्यू- 17 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण-474

वर्धा: बाधित रुग्ण- 26 बरे झालेले रुग्ण- 13 मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0  ॲक्टिव्ह रुग्ण- 12

भंडारा: बाधित रुग्ण- 98 बरे झालेले रुग्ण- 80 मृत्यू- 0 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 18

गोंदिया: बाधित रुग्ण- 193 बरे झालेले रुग्ण- 115 मृत्यू- 2 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 76

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- 124बरे झालेले रुग्ण- 673 मृत्यू- 0 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण-51

गडचिरोली: बाधित रुग्ण- 93 बरे झालेले रुग्ण- 64 मृत्यू- 1 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 28

इतर राज्ये: बाधित रुग्ण- 153 बरे झालेले रुग्ण- 0 मृत्यू- 26 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ॲक्टिव्ह रुग्ण- 127

एकूण: बाधित रुग्ण- 2,23,724 बरे झालेले रुग्ण- 1,23,192 मृत्यू- 9447 इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 19 ॲक्टिव्ह रुग्ण 91,065

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.