Maharashtra Corona Update: राज्यातील 55 टक्क्यांहून अधिक रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई!

Maharashtra Corona Update: More than 55% patients in the state win the battle of Corona! राज्यात गुरुवारी 6,875 नवे रुग्ण, 4,067 रुग्णांना डिस्चार्ज तर 219 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद

एमपीसी न्यूज – राज्यात गेल्या नऊ दिवसांत 34 हजार 105 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.19 टक्के असून आज कोरोनाच्या 4,067 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यत एकूण संख्या 1 लाख 27 हजार 259 झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 6875 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 93 हजार 652 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 12 लाख  22 हजार 487 नमुन्यांपैकी 2 लाख 30 हजार 599 नमुने पॉझिटिव्ह (18.86 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 49 हजार 263 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 48 हजार 191 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 219 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 4.19 टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले 219 मृत्यू हे मुंबई मनपा- 68, ठाणे- 8, ठाणे मनपा-20 , नवी मुंबई मनपा- 5, कल्याण-डोंबिवली मनपा- 18, उल्हासनगर मनपा- 3, भिवंडी-निजापूर मनपा- 9, मीरा-भाईंदर मनपा- 3, पालघर- 1, वसई-विरार मनपा- 7, रायगड- 9, पनवेल मनपा- 8, नाशिक- 3, नाशिक मनपा- 1, अहमदनगर-1, अहमदनगर मनपा- 1, जळगाव- 6, जळगाव मनपा- 1, नंदूरबार- 2, पुणे- 2, पुणे मनपा- 18, पिंपरी-चिंचवड मनपा- 7, सोलापूर- 4, सोलापूर मनपा- 4, सातारा- 3, जालना- 1, लातूर मनपा- 1, नांदेड- 1, अमरावती- 1, नागपूर – 1, नागपूर मनपा- 1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील 1 अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- 89,124, बरे झालेले रुग्ण- 60,195, मृत्यू- 5,132, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 12, ॲक्टिव्ह रुग्ण- 23,785

ठाणे: बाधित रुग्ण -54,811, बरे झालेले रुग्ण- 22,821, मृत्यू- 1,483, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 30,506

पालघर: बाधित रुग्ण- 8,575, बरे झालेले रुग्ण- 4,152, मृत्यू- 161, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 4262

रायगड: बाधित रुग्ण- 7,152, बरे झालेले रुग्ण – 3,362, मृत्यू- 142, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 3,646

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- 823, बरे झालेले रुग्ण- 531, मृत्यू- 28, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 264

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- 254, बरे झालेले रुग्ण- 201, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 48

पुणे: बाधित रुग्ण- 33,394, बरे झालेले रुग्ण- 15,179, मृत्यू- 989, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 17,226

सातारा:  बाधित रुग्ण- 1,533, बरे झालेले रुग्ण- 884, मृत्यू- 64, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 584

सांगली: बाधित रुग्ण- 523, बरे झालेले रुग्ण- 282, मृत्यू- 13, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 227

कोल्हापूर: बाधित रुग्ण- 1043, बरे झालेले रुग्ण- 759, मृत्यू- 16, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 268

सोलापूर: बाधित रुग्ण- 3,539, बरे झालेले रुग्ण- 1,907, मृत्यू- 329, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,302

नाशिक: बाधित रुग्ण- 6,233, बरे झालेले रुग्ण- 3,435, मृत्यू- 264, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2,534

अहमदनगर: बाधित रुग्ण- 661, बरे झालेले रुग्ण- 453, मृत्यू- 20, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 188

जळगाव: बाधित रुग्ण- 4,996, बरे झालेले रुग्ण- 2,850, मृत्यू- 319, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,827

नंदूरबार: बाधित रुग्ण- 236, बरे झालेले रुग्ण- 149, मृत्यू- 11, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 76

धुळे: बाधित रुग्ण- 1,388, बरे झालेले रुग्ण- 824, मृत्यू- 69, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 493

औरंगाबाद: बाधित रुग्ण- 7,413, बरे झालेले रुग्ण- 3,408, मृत्यू- 314, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 3,691

जालना: बाधित रुग्ण- 852, बरे झालेले रुग्ण- 474, मृत्यू- 35, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 343

बीड: बाधित रुग्ण- 185, बरे झालेले रुग्ण- 101, मृत्यू- 4, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0,ॲक्टिव्ह रुग्ण- 80

लातूर: बाधित रुग्ण- 552, बरे झालेले रुग्ण- 277, मृत्यू- 28, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 247

परभणी: बाधित रुग्ण- 167, बरे झालेले रुग्ण- 96, मृत्यू- 4, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 67

हिंगोली: बाधित रुग्ण- 323, बरे झालेले रुग्ण- 268, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 54

नांदेड: बाधित रुग्ण- 502, बरे झालेले रुग्ण 246, मृत्यू- 19, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 237

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- 329, बरे झालेले रुग्ण- 203, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 112

अमरावती: बाधित रुग्ण- 754, बरे झालेले रुग्ण- 530, मृत्यू- 32, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 192

अकोला: बाधित रुग्ण- 1,784, बरे झालेले रुग्ण- 1416, मृत्यू- 91, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 276

वाशिम: बाधित रुग्ण- 146, बरे झालेले रुग्ण- 95, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 48

बुलढाणा: बाधित रुग्ण- 368, बरे झालेले रुग्ण- 190, मृत्यू- 13, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 165

यवतमाळ: बाधित रुग्ण- 377, बरे झालेले रुग्ण- 260, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 103

नागपूर: बाधित रुग्ण- 1,855, बरे झालेले रुग्ण- 1,345, मृत्यू- 19, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 491

वर्धा: बाधित रुग्ण- 26, बरे झालेले रुग्ण- 14, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 10

भंडारा: बाधित रुग्ण- 99, बरे झालेले रुग्ण- 80, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 19

गोंदिया: बाधित रुग्ण- 193, बरे झालेले रुग्ण- 127, मृत्यू- 2, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 64

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- 129, बरे झालेले रुग्ण- 80, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 49

गडचिरोली: बाधित रुग्ण- 94, बरे झालेले रुग्ण- 64, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 29

इतर राज्ये: बाधित रुग्ण- 166, बरे झालेले रुग्ण- 0, मृत्यू- 27, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 139

एकूण: बाधित रुग्ण-(२,३०,५९९), बरे झालेले रुग्ण-(१,२७,२५९), मृत्यू- (९६६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२१),ॲक्टिव्ह रुग्ण-(९३,६५२)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.