Maharashtra Corona Update: कोरोनामुक्तांची संख्या दीड लाखांच्या घरात

Maharashtra Corona Update: Number of Corona cured patients is around 1.5 lakh राज्यात 55.67 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, सक्रिय रुग्ण संख्या 1,07,665

एमपीसी न्यूज – राज्यात काल (मंगळवारी) 4500 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.67 टक्के असून आतापर्यत एकूण संख्या 1 लाख 49 हजार 007 झाली आहे. दरम्यान, काल कोरोनाच्या 6,741 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 7 हजार 665 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या 13 लाख 72 हजार नमुन्यांपैकी 2 लाख 67 हजार 665 नमुने पॉझिटिव्ह (19.49 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 98 हजार 854 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 42 हजार 350 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात काल 213 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 4 टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले 213 मृत्यू हे मुंबई मनपा- 70, ठाणे-15, ठाणे मनपा-15, नवी मुंबई मनपा- 8, कल्याण-डोंबिवली मनपा-7, उल्हासनगर मनपा-7, भिवंडी-निजामपूर मनपा-12, वसई-विरार मनपा-8, रायगड-2, पनवेल मनपा-1, नाशिक-1, नाशिक मनपा-5, अहमदनगर-2, अहमदनगर मनपा-2, धुळे मनपा- 2, जळगाव-7, जळगाव मनपा- 1, पुणे- 6, पुणे मनपा-10, पिंपरी-चिंचवड मनपा- 9, सोलापूर-3, सोलापूर मनपा-3, सातारा-1,सांगली मिरज कुपवाड मनपा-1, रत्नागिरी-2, औरंगाबाद मनपा-4, परभणी-1, परभणी मनपा-1, लातूर-2, नांदेड-3,अकोला-1, बुलढाणा-1, नागपूर मनपा-1, भंडारा-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- 95,100, बरे झालेले रुग्ण- 66,633, मृत्यू- 5,405, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 289, ॲक्टिव्ह रुग्ण- 22,773

ठाणे: बाधित रुग्ण- 65,324, बरे झालेले रुग्ण- 29,548, मृत्यू- 1,769, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 34,006

पालघर: बाधित रुग्ण- 10,226, बरे झालेले रुग्ण- 5,233, मृत्यू- 202, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 4,791

रायगड: बाधित रुग्ण- 9,110, बरे झालेले रुग्ण- 4,222, मृत्यू- 167, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 4,719

रत्नागिरी: बाधित रुग्ण- 916, बरे झालेले रुग्ण- 624, मृत्यू- 32, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 260

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- 262, बरे झालेले रुग्ण- 220, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 37

पुणे: बाधित रुग्ण- 42,092, बरे झालेले रुग्ण- 17,202, मृत्यू- 1,152, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 23,738

सातारा: बाधित रुग्ण-1,855, बरे झालेले रुग्ण- 1,071, मृत्यू- 69, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 714

सांगली: बाधित रुग्ण- 648, बरे झालेले रुग्ण- 385, मृत्यू- 19, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 244

कोल्हापूर: बाधित रुग्ण- 1,322, बरे झालेले रुग्ण- 831, मृत्यू- 20, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 417

सोलापूर: बाधित रुग्ण- 4,478, बरे झालेले रुग्ण- 2,233, मृत्यू- 357, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,887

नाशिक: बाधित रुग्ण- 7,663, बरे झालेले रुग्ण- 4,435, मृत्यू- 306, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2,922

अहमदनगर: बाधित रुग्ण- 980, बरे झालेले रुग्ण- 564, मृत्यू- 26, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 390

जळगाव: बाधित रुग्ण- 6,355, बरे झालेले रुग्ण- 3,661, मृत्यू- 361, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2,333

नंदूरबार: बाधित रुग्ण- 282, बरे झालेले रुग्ण- 167, मृत्यू- 11, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 104

धुळे: बाधित रुग्ण- 1,610, बरे झालेले रुग्ण- 864, मृत्यू- 78, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 666

औरंगाबाद: बाधित रुग्ण- 8,659, बरे झालेले रुग्ण- 4,489, मृत्यू- 345, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 3,825

जालना: बाधित रुग्ण- 1,084, बरे झालेले रुग्ण- 580, मृत्यू- 47, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 457

बीड: बाधित रुग्ण- 241, बरे झालेले रुग्ण- 124, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0,ॲक्टिव्ह रुग्ण- 112

लातूर: बाधित रुग्ण- 758, बरे झालेले रुग्ण-350, मृत्यू- 37, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 371

परभणी: बाधित रुग्ण- 227, बरे झालेले रुग्ण- 119, मृत्यू- 7, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 101

हिंगोली: बाधित रुग्ण- 344, बरे झालेले रुग्ण- 286, मृत्यू- 2, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 66

नांदेड: बाधित रुग्ण- 639, बरे झालेले रुग्ण 254, मृत्यू- 27, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 358

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- 410, बरे झालेले रुग्ण- 251, मृत्यू- 17, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 142

अमरावती: बाधित रुग्ण- 916, बरे झालेले रुग्ण- 647, मृत्यू- 37, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 232

अकोला: बाधित रुग्ण- 1,900, बरे झालेले रुग्ण- 1,547, मृत्यू- 95, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 257

वाशिम: बाधित रुग्ण- 253, बरे झालेले रुग्ण- 110, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 138

बुलढाणा: बाधित रुग्ण- 420, बरे झालेले रुग्ण- 216, मृत्यू- 17, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 187

यवतमाळ: बाधित रुग्ण- 469, बरे झालेले रुग्ण- 298, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 157

नागपूर: बाधित रुग्ण- 2,156, बरे झालेले रुग्ण- 1,404, मृत्यू- 23, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 729

वर्धा: बाधित रुग्ण- 44, बरे झालेले रुग्ण- 14, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 28

भंडारा: बाधित रुग्ण- 175, बरे झालेले रुग्ण- 90, मृत्यू- 2, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 83

गोंदिया: बाधित रुग्ण- 217, बरे झालेले रुग्ण- 162, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 52

चंद्रपूर: बाधित रुग्ण- 184, बरे झालेले रुग्ण- 102, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 82

गडचिरोली: बाधित रुग्ण- 136, बरे झालेले रुग्ण- 71, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 64

इतर राज्ये: बाधित रुग्ण- 210, बरे झालेले रुग्ण- 0, मृत्यू- 31, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 179

एकूण: बाधित रुग्ण- 2,67,665, बरे झालेले रुग्ण- 1,49,007, मृत्यू- 10,695, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 298,ॲक्टिव्ह रुग्ण- 1,07,665

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.