Maharashtra Corona Update: कोरोनामुक्तांची संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावर

Maharashtra Corona Update: Number of Corona free patients on the threshold of two lakhs कोरोनाबाधितांची संख्या साडेतीन लाखांच्या घरात, मृत्यूदर 3.7 टक्के

एमपीसी न्यूज – राज्यात आज (गुरुवारी) 6,484 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.9 टक्के असून आतापर्यत एकूण संख्या 1 लाख 94 हजार 253 झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 9,895 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 40 हजार 092 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 17 लाख 37 हजार 716 नमुन्यांपैकी 3 लाख 47 हजार 502 नमुने पॉझिटिव्ह (20 टक्के) आले आहेत. राज्यात 8 लाख 74 हजार 267 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 44 हजार 222 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 298 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.7 टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले 298 मृत्यू हे मुंबई मनपा-55, ठाणे-7, ठाणे मनपा-1, नवी मुंबई मनपा-7, कल्याण-डोंबिवली मनपा- 18, उल्हासनगर मनपा-8, भिवंडी निजामपूर मनपा- 4, मीरा-भाईंदर-2, वसई-विरार मनपा- 23, पालघर- 2, रायगड-3, नाशिक-5, नाशिक मनपा-8, मालेगाव मनपा-2, अहमदनगर-1, धुळे मनपा-2, जळगाव-8, जळगाव मनपा-5, पुणे- 19, पुणे मनपा-37, पिंपरी-चिंचवड मनपा-22, सोलापूर-1, सोलापूर मनपा-2, सातारा-1, कोल्हापूर-3, कोल्हापूर मनपा-1, सांगली-2, सांगली मिरज कुपवाड मनपा-3, रत्नागिरी-2, औरंगाबाद मनपा-10, जालना-3, हिंगोली-4, परभणी मनपा-1, लातूर-5, लातूर मनपा-1, उस्मानाबाद-1, बीड-3, नांदेड मनपा-4, अकोला-1, अमरावती मनपा-2,यवतमाळ-2, नागपूर मनपा-1, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य 6 अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- 1,05,923 बरे झालेले रुग्ण- 77,102, मृत्यू- 5,930, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 293, ॲक्टिव्ह रुग्ण- 22,598

ठाणे: बाधित रुग्ण-81,708, बरे झालेले रुग्ण-42,657, मृत्यू- 2,193, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-1, ॲक्टिव्ह रुग्ण- 36,857

पालघर: बाधित रुग्ण- 13,194, बरे झालेले रुग्ण-7,449, मृत्यू- 283, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 5,462

रायगड: बाधित रुग्ण- 13,125, बरे झालेले रुग्ण- 7,399, मृत्यू- 243, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-2, ॲक्टिव्ह रुग्ण- 5,481

रत्नागिरी: बाधित रुग्ण- 1,392, बरे झालेले रुग्ण- 755, मृत्यू- 47, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 590

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- 295, बरे झालेले रुग्ण- 244, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 46

पुणे: बाधित रुग्ण- 66,538, बरे झालेले रुग्ण-23,589, मृत्यू- 1,592, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 41,537

सातारा: बाधित रुग्ण- 2,754, बरे झालेले रुग्ण- 1,508, मृत्यू- 93, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,152

सांगली: बाधित रुग्ण- 1,179, बरे झालेले रुग्ण- 555, मृत्यू- 42, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 582

कोल्हापूर: बाधित रुग्ण- 2,844, बरे झालेले रुग्ण- 1,004, मृत्यू- 57, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,783

सोलापूर: बाधित रुग्ण- 6,950, बरे झालेले रुग्ण- 3060, मृत्यू- 414, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 3,475

नाशिक: बाधित रुग्ण- 11,301, बरे झालेले रुग्ण- 6,154, मृत्यू- 398, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 4,749

अहमदनगर: बाधित रुग्ण- 2,416, बरे झालेले रुग्ण- 1,066, मृत्यू- 45, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,305

जळगाव: बाधित रुग्ण-8,501, बरे झालेले रुग्ण- 5,662, मृत्यू- 442, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2,397

नंदूरबार: बाधित रुग्ण-477, बरे झालेले रुग्ण- 200, मृत्यू- 20, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 257

धुळे: बाधित रुग्ण- 2,262, बरे झालेले रुग्ण- 1,406, मृत्यू- 87, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 776

औरंगाबाद: बाधित रुग्ण- 10,897, बरे झालेले रुग्ण- 5,779, मृत्यू- (४२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६९२)

जालना: बाधित रुग्ण- (१५७८), बरे झालेले रुग्ण- (६८१), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३६)

बीड: बाधित रुग्ण- (४६२), बरे झालेले रुग्ण- (१८१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२६९)

लातूर: बाधित रुग्ण- (१२६७), बरे झालेले रुग्ण- (६२१), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७८)

परभणी: बाधित रुग्ण- (४१८), बरे झालेले रुग्ण- (१७८), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (४७४), बरे झालेले रुग्ण- (३२२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४)

नांदेड: बाधित रुग्ण- (१०९९), बरे झालेले रुग्ण (४९९), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५४)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५९३), बरे झालेले रुग्ण- (३६९), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९४)

अमरावती: बाधित रुग्ण- (१४८६), बरे झालेले रुग्ण- (१००८), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२८)

अकोला: बाधित रुग्ण- (२२५०), बरे झालेले रुग्ण- (१७१९), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२७)

वाशिम: बाधित रुग्ण- (४३६), बरे झालेले रुग्ण- (२०२), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (७९५), बरे झालेले रुग्ण- (२३४), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३६)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (६५७), बरे झालेले रुग्ण- (४२६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०९)

नागपूर: बाधित रुग्ण- (२९२९), बरे झालेले रुग्ण- (१४९७), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३९३)

वर्धा: बाधित रुग्ण- (९७), बरे झालेले रुग्ण- (४२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)

भंडारा: बाधित रुग्ण- (१९१), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२३२), बरे झालेले रुग्ण- (२१०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (२६६), बरे झालेले रुग्ण- (१७९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२१३), बरे झालेले रुग्ण- (१२९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (३०२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६०)

एकूण: बाधित रुग्ण- 3,47,502 बरे झालेले रुग्ण- 1,94,253, मृत्यू- 12,854, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 303, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,40,092

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.