Maharashtra Corona Update: आतापर्यंत 52.42 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, सक्रिय रुग्णांची संख्या 63,342

Maharashtra Corona Update: So far 52.42 per cent patients are corona free, 63,342 active patients गुरुवारी 4,841 नवे रुग्ण, 3,661 रुग्णांना डिस्चार्ज तर 192 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद

एमपीसी न्यूज – राज्यात आज 3,661 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 77 हजार  435 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 52.42 टक्के एवढे झाले आहे. आज कोरोनाच्या 4,841 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 63 हजार 342 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 8 लाख 48 हजार 26 नमुन्यांपैकी 1 लाख 47 हजार 741 नमुने पॉझिटिव्ह (17.42 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 56 हजार 428 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 33 हजार 952 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 192 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी 109 मृत्यू मागील 48 तासांमधील तर उर्वरित 83 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.69 टक्के एवढा आहे.

मागील 48 तासात झालेले 109 मृत्यू हे मुंबई मनपा- 58, ठाणे मनपा- 3, नवी मुंबई मनपा- 1, भिवंडी-निजामपूर मनपा- 1, मीरा-भाईंदर मनपा- 1, वसई-विरार मनपा- 2, रायगड-1, जळगाव मनपा-1, जळगाव- 4, नंदूरबार-1, पुणे-1, पुणे मनपा- 16, पिंपरी-चिंचवड मनपा-4, सातारा-1, औरंगाबाद-2, औरंगाबाद मनपा- 8, अकोला-1, अकोला मनपा- 1, बुलढाणा-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील असून इतर राज्यातील 2 मृत्यूंचा समावेश आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (70,878), बरे झालेले रुग्ण- (39,149), मृत्यू- (4,062), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(8), ॲक्टिव्ह रुग्ण- (27,659)

ठाणे: बाधित रुग्ण- (29,488), बरे झालेले रुग्ण- (12,424), मृत्यू- (810), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (16,253)

पालघर: बाधित रुग्ण- (4,263), बरे झालेले रुग्ण- (1,188), मृत्यू- (99), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (2,976)

रायगड: बाधित रुग्ण- (3,085), बरे झालेले रुग्ण- (1,820), मृत्यू- (94), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टिव्ह रुग्ण- (1,169)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (529), बरे झालेले रुग्ण- (374), मृत्यू- (25), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (130)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (190), बरे झालेले रुग्ण- (147), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (39)

पुणे: बाधित रुग्ण- (18,015), बरे झालेले रुग्ण- (9,706), मृत्यू- (659), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (7,650)

सातारा:  बाधित रुग्ण- (891), बरे झालेले रुग्ण- (673), मृत्यू- (42), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (175)

सांगली: बाधित रुग्ण- (320), बरे झालेले रुग्ण- (194), मृत्यू- (9), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (117)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (774), बरे झालेले रुग्ण- (700), मृत्यू- (8), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (66)

सोलापूर: बाधित रुग्ण- (2,440), बरे झालेले रुग्ण- (1,321), मृत्यू- (236), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (883)

नाशिक: बाधित रुग्ण- (3,276), बरे झालेले रुग्ण- (1,773), मृत्यू- (194), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (1,309)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (302), बरे झालेले रुग्ण- (236), मृत्यू- (12), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (54)

जळगाव: बाधित रुग्ण- (2652), बरे झालेले रुग्ण- (1361), मृत्यू- (204), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (1087)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (90), बरे झालेले रुग्ण- (52), मृत्यू- (6), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (32)

धुळे: बाधित रुग्ण- (615), बरे झालेले रुग्ण- (372), मृत्यू- (47), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टिव्ह रुग्ण- (194)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (4084), बरे झालेले रुग्ण- (2050), मृत्यू- (211), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (1823)

जालना: बाधित रुग्ण- (411), बरे झालेले रुग्ण- (282), मृत्यू- (12), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (117)

बीड: बाधित रुग्ण- (102), बरे झालेले रुग्ण- (70), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0),ॲक्टिव्ह रुग्ण- (29)

लातूर: बाधित रुग्ण- (241), बरे झालेले रुग्ण- (165), मृत्यू- (13), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (63)

परभणी: बाधित रुग्ण- (91), बरे झालेले रुग्ण- (75), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (12)

हिंगोली: बाधित रुग्ण- (265), बरे झालेले रुग्ण- (232), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (32)

नांदेड: बाधित रुग्ण- (304), बरे झालेले रुग्ण (225), मृत्यू- (11), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (68)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (190), बरे झालेले रुग्ण- (140), मृत्यू- (8), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (42)

अमरावती: बाधित रुग्ण- (486), बरे झालेले रुग्ण- (332), मृत्यू- (24), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (130)

अकोला: बाधित रुग्ण- (1,352), बरे झालेले रुग्ण- (827), मृत्यू- (71), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (453)

वाशिम: बाधित रुग्ण- (86), बरे झालेले रुग्ण- (53), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (30)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (181), बरे झालेले रुग्ण- (131), मृत्यू- (12), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (38)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (279), बरे झालेले रुग्ण- (173), मृत्यू- (9), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (97)

नागपूर: बाधित रुग्ण- (1418), बरे झालेले रुग्ण- (965), मृत्यू- (13), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (440)

वर्धा: बाधित रुग्ण- (15), बरे झालेले रुग्ण- (11), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (3)

भंडारा: बाधित रुग्ण- (79), बरे झालेले रुग्ण- (51), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (28)

गोंदिया: बाधित रुग्ण- (103), बरे झालेले रुग्ण- (86), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (17)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (65), बरे झालेले रुग्ण- (48), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (17)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (60), बरे झालेले रुग्ण- (47), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (12)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (121), बरे झालेले रुग्ण- (0), मृत्यू- (23), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (98)

एकूण: बाधित रुग्ण-(1,47,741), बरे झालेले रुग्ण- (77,453), मृत्यू- (6931), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(15),ॲक्टिव्ह रुग्ण-(63,342)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.