Talegoan : महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत संदीप देवरुखकर व निलम घोडके प्रथम

एमपीसी न्यूज –  तळेगांव शहराचे माझी उपनगराध्यश सुनिल अण्णा शेळके याच्या वाढदिवसा निमित्त कॅरम स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

असोसिएशन ऑफ पुणे व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम  2018-19 स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तळेगांव शहरातील समाजसेवा करणा-या व्यक्तींचा कँरम आँसाेशिएशनच्या वतीने सन्मान चिऩ्ह देऊन गौरव करण्यात आला.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
पुरुष एकेरी 
प्रथम  – संदिप देवरुखकर (मुंबई)
द्वितीय – अभिजीत त्रिपणकर (पुणे)
तृतीय  – प्रशांत मोरे (मुंबई)
चतुर्थ – किरण धेंडे (पुणे)
पाचवा – पंकज पवार (मुंबई)
सहावा – राहुल सोलंकी (मुंबई)
सातवा – अनिल मुंढे ( पुणे)
आठवा – वाजीद पाशा (नांदेड)

महिला एकेरी 
प्रथम – निलम घोडके (मुंबई)
द्वितीय – जान्हवी मोरे (मुंबई)
तृतीय – प्रती खेडेकर ( मुंबई)
चतुर्थ – मिताली पिंपळे (मुंबई)
पाचवा – मिनल लेले (मुंबई)
सहावा – पुष्कर्णी भट्टड (पुणे)
सातवा – नंदिता महाजन (ठाणे)
आठवा – उर्मिला शेंडगे (मुंबई)
 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.