Maharashtra State Women’s Award 2021: जाणून घ्या पुरस्कार विजेत्या व्यावसायिक महिलांच्या यशाचे रहस्य!

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य व्यावसायिक महिला संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य महिला पुरस्कार 2021 काल (रविवारी) पुण्यातील पत्रकार भवनात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. त्यातील पुरस्कार विजेत्या व्यावसायिक महिलांची यांच्याशी तृप्ती धनवटे रामाने यांनी बातचीत केली. जाणून घेऊयात या उद्योजिकांच्या व्यावसायिक यशामागील रहस्य…

सुनीता पाटसकर

पूनम सस्ते

तृप्ती निंबळे

विनया तापकीर

श्रद्धा पाटील थोरात

स्माईल्स हॉलिडेजच्या सुजाता आणि श्वेता

चैत्राली बरोडिया

कीर्ती मोटे

अनिता डफळ

सीमा हिमाने

ज्योत्स्ना कलाटे

मेरी जयस्वाल

स्मिता वाकडकर

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.