Moshi Business News : घर खरेदीच्या संधीचे करा सोने 

भंडारी असोसिएट स्वदेशा गृहनिर्माण प्रकल्प

एमपीसी न्यूज : कोविडच्या परिस्थितीमुळे अनेकांची आर्थिक स्थिती नाजूक झाली असेल. त्यामुळे ज्यांना घर  घेण्याची इच्छा असेल असे ग्राहक त्यांचा निर्णय पुढे ढकलण्याचा विचार करीत असतील. पण आता तसे करण्याची अजिबात गरज नाही.  कारण भंडारी असोसिएटच्या वतीने मोशी येथे स्वदेशा हा अनोखा गृहनिर्माण प्रकल्प साकारण्यात  येत आहे. त्याच्या गृहकर्जाचे हफ्ते अत्यंत कमी असून डिसेंबर 2021 पर्यंत हफ्ते भरण्याची गरज नाही. त्यामळे तुम्ही अगदी निश्चिन्त राहू शकता. त्यामुळे आपल्या घर खरेदीचा मुहूर्त चुकवू नका. अशी सुवर्णसंधी नेहमी मिळत नाही. त्यामुळे  भंडारी असोसिएटच्या स्वदेशामधे आजच तुमच्या स्वप्नातील 2BHK बुक करा. 

या प्रकल्पातील घरांचे नियोजन अत्यंत परिपूर्णतेने करण्यात आले आहे. आदर्श जीवनशैलीही संबंधित सर्व सोईनीयुक्त हा प्रकल्प असणार आहे. रोजच्या ताणतणावातून निवांत होण्यासाठी नदीपात्राजवळच क्लब हाऊसची सुविधा देण्यात येणार आहे.

 

मोशी परिसरातील अत्यंत विकसित भागात हा प्रकल्प साकारत आहे. स्विमिंग पूल फुलांचे उद्यान, गॅजेबो

या मुळे हा प्रकल्प शांततेचे जणू नंदनवनच ठरणार आहे. त्याचप्रमाणे मल्टिपर्पज हॉल, जिम, इनडोअर गेम्स यामुळे येथे येणाऱ्या रहिवाशांना आनंददायी जीवनाचा अनुभव मिळणार आहे.

घरांचे बांधकाम भूकंप रोधक असणार आहे. भिंतींना बाहेरून डबलकोट सॅण्ड फिनिश  प्लास्टर तर आतून अत्यंत मुलायम जिप्सम फिनिश  प्लास्टर करण्यात येणार आहे.

बाथरूम, टेरेस , युटिलिटी एरियामध्ये सिरॅमिक टाईल्स बसविण्यात येणार आहेत. मास्टर बाथरूममध्ये सोलर वॉटर हीटेड पाण्याची सोय असेल.  पॉवर कोटेड अलुमिनिम विंडोज असणार आहेत. सिसिटीव्ही , जेनेरेटर बॅक अप , इंटरकॉम , रेन वॉटर हार्वेस्टिंग , ऑनलाईन  वॉटर ट्रीटमेंट प्लांट असणार आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये 

  • अत्यंत कमी म्हणजे फक्त रु.17,300 प्रति महिना
  • जानेवारी 2022 पासून हफ्ता सुरू
  • BA स्वदेशा- मोशीमधे प्रकल्प,  PCMC च्या हद्दीत, RERA ची हमी.

स्वदेशा प्रकल्पातच घर का ?

  •  अत्यंत कमी स्टॅम्प ड्यूटी
  • अत्यंत कमी व्याजदर
  • अत्यंत कमी प्रति चौरस फूट दर
  • केंद्र सरकारच्या PMAY  योजनेचे फायदे…

 

अशा परिपूर्ण प्रकल्पामध्ये घर बुक करण्यासाठी वेळ न दवडता साधा बुकिंगचा शुभमुहूर्त …

 

अधिक माहितीसाठी संपर्क :

Bhandari Associates

साइट : गट क्रमांक 231, बोऱ्हाडेवाडी , स्वदेश जवळ , डीमार्ट च्या मागे , मोशी

संपर्कासाठी  मोबाईल  क्रमांक – विक्रांत तेलुरे   :

Website  –  https://bhandariassociates.co.in/

भंडारी असोसिएट – 63 66 93 7471/ Hiper link: http://www.swadesha.in/

Google Map

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III