Talegaon : मंदाकिनी राऊत यांचे निधन

एमपीसी न्यूज : इंदोरी येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील मंदाकिनी बाळकृष्ण राऊत (वय ५१) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.

त्यांच्या मागे पती, दोन मुले, दीर, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण राऊत यांच्या त्या पत्नी, ज्ञानेश्वर राऊत यांच्या त्या भावजय तर वडगाव मावळ येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेचे उपध्यक्ष नारायण ढोरे यांच्या त्या भगिनी होत. उद्योजक प्रविण राऊत व अविनाश राऊत यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.