Pune News : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मंगेश कोळपकर, सरचिटणीस पदी सुजित तांबडे

एमपीसी न्यूज : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. सकाळचे मंगेश कोळपकर सरचिटणीसपदी दै. महाराष्ट्र टाईम्सचे सुजित तांबडे तर खजिनदारपदी दै. लोकमतचे निलेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निवड झालेल्या पदाधिकार्यांची नावे पुढील प्रमाणे –
अध्यक्ष – मंगेश कोळपकर (दै. सकाळ)
उपाध्यक्ष –
1. सुदीप डांगे (दै. सामना)
2. विकी कांबळे (झी 24 तास)
सरचिटणीस – सुजित तांबडे (महाराष्ट्र टाईम्स)
खजिनदार – निलेश राऊत (दै. लोकमत)
चिटणीस –
1. प्रसाद पाठक (दै. आज का आनंद)
2. दिलीप तायडे (दै. केसरी)
कार्यकारिणी सदस्य –
1. गणेश आंग्रे (दै. प्रभात)
2. प्रशांत चव्हाण (दै. बेळगाव तरूण भारत)
3. अस्मिता चितळे (दै. महाराष्ट्र टाईम्स)
4. चंद्रकांत फुंदे (न्यूज 18 लोकमत)
5. सनिल गाडेकर (दै. सकाळ)
6. प्रसाद जगताप (दै. पुढारी)
7. रूपेश कोळस (दै. केसरी)
8. अभिजित कोळपे (दै. लोकमत)
9. नवनाथ शिंदे (दै. सामना)
10. गणेश वाघमोडे (दै. पुण्यनगरी)
11. राहुल देशमुख (पुणे मिरर)
12. मंगेश देशमुख (दै. पुढारी)
13. संदीप घोडके (दै. प्रभात)
निवडणूक प्रक्रियेसाठी अॅड. प्रताप परदेशी आणि अॅड. स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.