Pune : मनीष जगदाळे यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज – मनीष जगदाळे यांची खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३३ आणि ३४ शिवसेना विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Pune – महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत प्रीव्ह्यू थिएटरचे उद्घाटन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने पुणे (Pune) जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

पुणे (Pune)  जिल्हा संपर्कप्रमुख सचिनजी अहिर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख भारत कुंभारकर, खडकवासला विधानसभा अध्यक्ष नितीन वाघ, यांनी जगदाळे यांचे अभिनंदन केले.

Chinchwad : महाराष्ट्रात प्रथमच चिंचवड येथे विहार सेवा ग्रुप वार्षिक संमेलन 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.