Mann ki Baat : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पंतप्रधानांनी वाहिली शब्दसुमनांजली!

Mann ki Baat: Prime Minister pays homage to Swatantryaveer Savarkar!

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

“धाडसी स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी नमन करतो. त्यांचे शौर्य, स्वातंत्र्यलढ्यात अनेकांच्या सहभागासाठी त्यांनी दिलेली प्रेरणा आणि सामाजिक सुधारणांवरील भर यासाठी आम्ही त्यांचे स्मरण करतो” असे पंतप्रधान म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.