Manthan Foundation : मंथन फाउंडेशनच्या माहिती पत्रकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण

एमपीसी न्यूज : मंथन फाउंडेशनच्या (Manthan Foundation) आत्तापर्यंत केलेल्या कामाचे लघु माहिती पुस्तकाचे अनावरण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभ हस्ते राजभवन, पुणे येथे 10 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. मंथन फाउंडेशन वेश्या व्यवसाय करत असणाऱ्या महिलांसाठी, तृतीयपंथीसाठी, स्थलांतरित कामगार, ट्रक ड्रायव्हर व एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींसाठी खूप महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत.

Borghat Accident : गॅस टँकरची पीकअप आणि कंटेनरला धडक; चारजण जखमी

समाजातील वंचित घटकांसाठी काम करून मुख्य प्रवाहात (Manthan Foundation) आणण्यासाठी खूप मोलाचे योगदान मंथन फाउंडेशन करत आहे असे कौतुक राज्यपाल यांनी केले. यावेळी आशा भट्ट अध्यक्षा मंथन फाउंडेशन, मंथन फाउंडेशनचे कार्यकर्ते ऐश्वर्या खोत, सूरज भट्ट, देवेंद्र ढेक व दीपक निकम उपस्थित होते.

https://www.youtube.com/watch?v=EXXq2HpZzj0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.