Video by Shreeram Kunte:  MPSC Exam च्या चक्रव्यूहात मराठी तरुण? 

एमपीसी न्यूज – आज महाराष्ट्रात लाखो तरुण तरुणी MPSC च्या परीक्षेची तयारी करत असतात. या तयारीत वर्षानुवर्षे निघून जातात पण हाताला काहीच लागत नाही. काय आहे हा MPSC चा भुलभुलैय्या? या परीक्षेच्या निमित्ताने आपल्या व्यवस्थेत नक्की काय कमी पडतंय? या सगळ्या प्रश्नांची अतिशय सोप्या शब्दांत मुळापासून माहिती करून घेऊ या श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधून. 

YouTube link-

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.