Marunji : संदीप जाधव यांची उपसरंपचपदी बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – मारुंजी गावाच्या उपसरंपचपदी संदीप जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच बायडाबाई हिरामण बुचडे यांच्या अध्यक्षतेखाली हि निवडणूक प्रक्रिया पार पडली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी सीमा खैरे यांनी काम पाहिले.

  • सदस्य विकास जगताप, कृष्णा बुचडे, संगीता जाधव, गणपत जगताप, आकाश बुचडे, संजय बुचडे, राजश्री बुचडे, पूनम बुचडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.