Bhosari News : मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये स्पोर्ट डे साजरा

एमपीसी न्यूज –  मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये (Bhosari News) चिमुकल्यांनी अगदी उत्साहात शनिवारी (दि.3) स्पोर्टस डे साजरा केला. या स्पोर्ट डे चे पालकांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापिका प्रदीपा नायर, प्रशंसक मणिकड़न नायर उपस्थित होते. यामध्ये गोळाफ़ेक, रस्सीखेच, खो -खो यासारख्या स्पर्धाचां समावेश केला होता.या सर्व स्पर्धांचा विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांनीही आंनद घेतला.

Pune News : गोवर आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम

यापाठोपाठच  रविवारी (दि.4) मास्टर माइंड ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनीं ‘ अमाट्यूर यूथ स्पोर्ट्स असोसिशन ( महाराष्ट्र ) तर्फे फुटबॉल या सांघिक खेळात सहभाग नोंदविला होता.(Bhosari News) मुले व मुली दोन्ही संघ यामध्ये सहभागी झाले होते. मुलांनी यामध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तर सर्वात जास्त विद्यार्थी सहभागासाठी पारितोषिक देण्यात आले. या दोन्ही क्रीड़ा कार्यक्रमाच्या आयोजनचे श्रेय मुख्याध्यापिका प्रदीपा नायर, संस्थापक जयश्री गवळी, मणिकंडण नायर,क्रीड़ा शिक्षक व सर्व शिक्षक वर्ग यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.