Master Mind Global School: मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : भोसरी  येथील मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये (Master Mind Global School) 76 वा स्वातंत्र्यदिन विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. सोमवारी (दि.15) सकाळी साडे सात वाजता प्रमुख पाहुणे सागर गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी शाळेचे संस्थापक तुकाराम गवळी, जयश्री गवळी, मुख्याध्यापिका डॉ. प्रदीपा नायर, मणिकंडन नायर इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Master Mind Global School

Pimpri News: औद्योगिकनगरीत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाटक, कसरतीचे खेळ, समूहगीत सादर केले.(Master Mind Global School) तर मुख्याध्यापिका डॉ. नायर यांनी पर्यावर संरक्षण व सोशल मीडियाचे दुष्परिणाम या विषयावरील प्रश्नावलीच्या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांमध्ये समुपदेशन केले. वन्दे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Master Mind Global School

Master Mind Global School

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.