Bavdhan : कन्स्ट्रक्शन साईटवरून 2 लाख रुपयांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज –  बावधन येथील एका कन्स्ट्रक्शन साईटवरून (Bavdhan) चोरांनी 2 लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. हि घटना गुरुवारी (दि.11) रोजी माऊंट अक्सीस  मुळशी रोड येथे घडली.

 याप्रकरणी मनोज सावरमल (वय 44 रा.बोपोडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अनोळी चार इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : चिंचवडमध्ये रंगणार नव्वदच्या दशकातील सदाबहार गीतांची मैफिल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कन्स्ट्रक्शन( Bavdhan) साईटवरून 2 लाख 8 हजार 52 अल्युमिनियमच्या प्लेट 4 चोरांनी चोरून नेल्या आहेत. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.