Chikhali Crime : कंपनीच्या शेडमधून 3 लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या शेडमधून चोरट्यांनी (Chikhali Crime) तीन लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. हि चोरी मंगळवारी (दि.14) ते बुधवारी (दि.15)  कालावधीत चिखलीतील प्रोराईटस इंक्यूपमेंट्स प्रा.लि. या कंपनीच्या शेडमध्ये घडली.

 

याप्रकऱणी चंद्रकांत पांडूरंग निकम (वय 53 रा.चऱ्होली) यांनी फिर्याद दिली असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Sangli News : सांगलीत भाजप नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार, डोक्यात दगड घालून केली हत्या

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या (Chikhali Crime) कंपनीच्या शेडमधील एम.एस304 आणि 316 अशा वेगवेघल्या आकाराचे पाईप, एलबो, रेडयुसर असे एकूण 3 लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.