Maval: कांब्रे येथे ग्राम सचिवालयाचे भूमिपूजन

Maval: Bhumi Pujan of Village Secretariat at kambre ग्रामपंचायत कार्यालयास 12 लक्ष तसेच निवाराशेड सभामंडपासाठी 3 लक्ष निधी उपलब्ध झाला आहे.

0

एमपीसी न्यूज-  मावळ तालुक्यातील कांब्रे नामा येथे ग्राम सचिवालयाचे भूमिपूज करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांच्या निधीतून याचे काम सुरु करण्यात आले आहे. 

ग्रामपंचायत कार्यालयास 12 लक्ष तसेच निवाराशेड सभामंडपासाठी 3 लक्ष निधी उपलब्ध झाला आहे. यावेळी रोगप्रतिकारशक्ती गोळ्यांचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी सभापती बाबुराव वायकर, कांब्रे (नामा) सरपंच तृप्ती कैलास गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस युवक मावळ ग्रामीण अध्यक्ष कैलास गायकवाड, माजी सरपंच साईनाथ गायकवाड, नथू गायकवाड, नाथा गायकवाड, अंकुश गायकवाड, विजय गायकवाड, चेअरमन शामराव गायकवाड, बाळासाहेब पराड, नाथा चिं. गायकवाड, गणपत गायकवाड पाटील, हिरामण गायकवाड, सुनील दंडेल, सुयश सांगळे, अक्षय रौधळ, रमेश गायकवाड, नितीन गायकवाड, भारती गायकवाड पोलीस पाटील, रणदिवे गुरुजी, गबाजी गायकवाड, मारुती गायकवाड, ह.भ.प पांडुरंग महाराज गायकवाड, गोपाळ गायकवाड, बाबाजी गायकवाड, यशवंत शिंदे व समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like