Vadgaon Maval : लोणावळा सी सी, डॉक्टर इलेव्हन, स्पार्क इलेव्हन संघाची विजयी सलामी

मावळ क्रिकेट लीग टि 20 स्पर्धा

एमपीसी न्यूज- प्रशांत वहिले प्रतिष्ठान व क्रिकेट क्लब आयोजित पुणे जिल्हास्तरीय मावळ क्रिकेट लीग टि २० साखळी स्पर्धेत स्पार्क इलेव्हन, लोणावळा सी सी, डॉक्टर इलेव्हन, ड्रिम ट्रिम हे संघ विजयी झाले. तर ड्रिमट्रिम पुणे , लोणावळा सीसी, डॉक्टर इलेव्हन हे ३ संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले. परंदवाडी येथील वेदांत स्टेडियमवर ही स्पर्धा सुरु आहे.

संक्षिप्त धावफलक –

डॉक्टर इलेव्हन 20 षटकात 5 बाद 188 ( प्रदीप -60 रवि – 30, तुषार -15, आर्यन – 1/25, दत्ता – 1/22 , आशिष-1/35) विजयी वि पराभूत ड्रिम इलेव्हन 19.4 षटकात सर्व बाद 155 ( प्रतीक -57, आशिष -30, स्वप्नील – 3/22, रवि -२/२२ अमोल -2/16.)

ड्रिम ट्रिम पुणे 20 षटकात 6 बाद 156 ( अमय -37, तुषार -48, तन्मय -20, किरण -3/11, प्रेम 2/26 ) विजयी वि पराभूत स्पार्क इलेव्हन 20 षटकात 7 बाद 133 ( सरिश -55, प्रणव – 36, ऋषिकेश-2/19 , तन्मय-2/15.)

लोणावळा सीसी 20 षटकात 5 बाद 160 ( किरण -86, सुधीर शेलार -23,आसिफ -22, संदिप- 3/10, राजु -1/30 गणेश -1/37. ) जेसीबी 18 षटकात 8 बाद 92 ( नवनाथ -20, गणेश – 15, अमित मोरे – 10, सत्पाल -2/28, प्रसन्न वर्तक -2/10, किरण -2/1, दीपक – 2/17)

स्पार्क इलेव्हन 17 षटकात सर्वबाद 134 ( प्रणव माने -60,शुभम -16,आशिष -3/22,आर्यन हुंडारे -2/28,प्रणव -2/5.) विजयी वि पराभूत ड्रिम इलेव्हन 14.4 षटकात सर्वबाद 86 ( अभिजित -30,  प्रतीक -30, शुभम -4/22, शशांक 3/17.)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.