Maval :  कार्ला येथे अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप 

Distribution of 30 tablets of arsenic album at Karla

एमपीसी न्यूज – शिवसेना वर्धापन दिनानिमित्त कार्ला येथे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणा-या अर्सेनिक अल्बम 30 या  होमीयोपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, युवा सेना कार्ला शाखा अधिकारी आदित्य हुलावळे, उपशाखा अधिकारी दिनेश हुलावळे, भारतीय विद्यार्थी सेना शाखा संघटक आदेश हुलावळे, अक्षय केदारी, आशिष हुलावळे, जयेश काकडे, अक्षय हुलावळे उपस्थित होते.

युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे यांच्या वतीने ह्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.