Maval : टाकव्याचे माजी सरपंच बाळासाहेब असवले यांचे निधन

वडगाव मावळ –  टाकवे बुद्रुक येथील माजी सरपंच बाळासाहेब महादू असवले (वय 80) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी. दोन मुले व एक मुलगी असा मोठा परिवार आहे.

प्रसिद्ध दुग्ध व्यावसायिक अशोक असवले व टाकवे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक नवनाथ असवले यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.