Maval : कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांचा सन्मान

Honoring the health officials at Carla Primary Health Center

एमपीसी न्यूज – डॅाक्टर्स डे निमित्त मावळ तालुक्यातील कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांचा युवा सेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, कार्ला युवासेना उपशाखा अधिकारी दिनेश हुलावळे, कार्ला भाविसे शाखा संघटक आदेश हुलावळे, अक्षय केदारी, अक्षय हुलावळे, आशिष हुलावळे, संकेत हुलावळे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॅाक्टर पोळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.