BNR-HDR-TOP-Mobile

Maval : कान्हे-नायगाव ग्रुप ग्रामपंचायतमधील सुमारे 2 कोटींच्या विकासकामांचे उदघाटन

एमपीसी न्यूज – माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून कान्हे-नायगाव ग्रुप ग्रामपंचायतमधील सुमारे 2 कोटी 75 लक्ष रुपयांची विविध विकासकामे करण्यात आली. याचा उदघाटन नुकताच उत्साहात पार पडला.

यामध्ये राहुलनगर येथील 17 लक्ष रुपयांचे बुद्धविहार, नागनाथ महाराज मंदिराचे सभामंडप 7 लक्ष रुपये, गाव अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण, बंदिस्त गटार योजना अशा विविध विकासकामांचा समावेश आहे.

याप्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, तालुकाध्यक्ष रवींद्रअप्पा भेगडे,प्रशांत ढोरे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,राजाराम शिंदे, माजी सभापती सुवर्णा कुंभार, नंदा सातकर,सरपंच पूनम सातकर,उपसरपंच राजेंद्र सातकर,प्रवीण ओव्हाळ, सागर येवले,अभिजित सातकर,विष्णू सातकर,राजश्री सातकर,विजय सातकर,माणिक सातकर,सदाशिव सातकर,दिलीप वावरे,संदीप सातकर,आदी प्रमुख मान्यवर कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like