Maval : नाणे मावळात विविध विकास कामांचे उदघाटन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील नाणे मावळ विभागातील मौजे चिखलसे येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन आमदार संजय बाळा भेगडे यांच्या आज करण्यात आले.

या विविध विकासकामांत प्राधान्याने स्मशानभूमी निवारा शेड 10 लक्ष, चिखलसे स्मशानभूमी काँक्रिटिकरण 3 लक्ष ,कानिफनाथ मंदिरा समोरील जागेचे सुशोभीकरण करणे 3 लक्ष,चिखलसे चांदगुडेवाडी ते पाटील वाडी रस्ता करणे 10 लक्ष,भमीपूजन,पाटीलवाडी शुभ कंपनी ते गणेश मंदिर रस्ता ५लक्ष यावेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर ,उपसभापती शांताराम कदम ,भाजपा तालुका अध्यक्ष प्रशांत अण्णा ढोरे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, चिखलसे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.