_MPC_DIR_MPU_III

Maval : आमदार निलेश लंके यांचे मावळ- तळेगाव नगरीमध्ये स्वागत

एमपीसी न्यूज – पारनेरनगर विधानसभाचे नवनिर्वाचित आमदार निलेश लंके यांचे मावळ तळेगाव नगरीमध्ये स्वागत करण्यात आले आहे .यावेळी दिलिप दळवी, अभिजित संजय सोनवणे, दिनेश खांदवे, प्रशांत नागे, सुभाष दाभाडे, पांडुरंग घारे, कैलाश सगळे, जयसिंग हुलावळे यांच्या वतीने निलेश लंके यांचा आमदार झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण आमदार झाला व अनेकांच्या मदतीला धावुन जाणारा व पारनेर तालुक्यांत नेते या नावाने प्रसिध्द असलेले निलेश लंके हे आमदार झाल्याबद्दल आंनदाचे वातावरण तयार झाले आहे. त्याच्या जवळील सहकार्य-यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.