Maval News : मावळसाठी 2700 कोव्हिशील्ड डोस उपलब्ध; शनिवारी सर्व केंद्रांवर लसीकरण सुरु राहणार

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यासाठी एकूण 2700 कोव्हिशील्ड डोस उपलब्ध झाले आहे. त्यामुळे उद्या शनिवारी मावळ तालुक्यातील सरकारी 16 आणि खासगी 6, अशा एकूण 22 लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण सुरु राहणार आहे. आतापर्यंत मावळ तालुक्यात एकूण 38458 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

दरम्यान, एक दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा मावळसाठी मिळाला आहे. त्यामुळे आणखी साठा उपलब्ध झाल्यास रविवारी लसीकरण सुरु ठेवता येणार आहे. त्याबाबत उद्या माहिती देणार असल्याचे मावळ आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

शासकीय रूग्णालय : लसीकरणाची वेळ- सकाळी 9.30 ते सायं 5.00

1) ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ
कान्हे फाटा : डॉ शशांक धंगेकर 9822616930, डॉ मिलिंद सोनवणे 9822111892

2) ग्रामीण रुग्णालय काळे कॉलनी
डॉ इंद्रनील पाटिल 9421000077

3) प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव
दाभाडे केंद्र 01 : डॉ.गेगंजे 9881830255

4) प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव
दाभाडे केंद्र 02:  डॉ.कुंदाजी फोले 8788082013

5) प्राथमिक आरोग्य केंद्र टाकवे
डॉ सुवर्णा आरोटे 9158990588
डॉ राजु तडवी 9139393931

6) प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळा
डॉ अनिल गिरी 9529622845

7) प्राथमिक आरोग्य केंद्र आढले
डॉ सुर्यवंशी : 9422433729

8) प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला
डॉ भारती पोळ 9923799150

9)प्राथमिक आरोग्य पथक खंडाळा
डॉ संजीवनी गाडेकर9665500685

10) लोणावळा शहर प्रा.आ.केंद्र
डॉ निधी टाटीया 7875599549
डॉ सौरभ गरडे 9890087564

पुढील उपकेंद्रांच्या ठिकाणी लसीकरण सुरू आहे.
11)वडगाव उपकेंद्र::PHCखडकाळा
12) इंदोरी उपकेंद्र :: PHC तळेगाव
13) गहुंजे उपकेंद्र :: PHC आढ़ले
14) महागाव उपकेंद्र :: PHC येळसे
15) नागाथली उपकेंद्र :: PHC टाकवे
16) कुरवंडे उपकेंद्र :: PHC कार्ला

सर्व शासकीय केंद्रांवर लसीकरण हे निशुल्क केले जाणार आहे. कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही.

खाजगी रुग्णालय : वेळ- रुग्णालय व्यवस्थापन 24*7 लसीकरण सुरु ठेवू शकतात.

1) पवना हॉस्पिटल सोमाटणे फाटा
माधुरी बागले 9028009048

2) पायोनियर हॉस्पिटल सोमाटणे फाटा
डॉ. ताराचंद कराळे 98507 18963
स्वप्निल 8495020424

3)अथर्व हॉस्पिटल तळेगाव दाभाडे
राहूल पाटिल 95797 06060

4)संजीवनी हॉस्पिटल लोणावळा
अभिजीत गायकवाड
99235 20254

5) स्पर्श हॉस्पिटल सोमाटणे फाटा
योगेश देशमुख 9579894848

6) मायमर मेडिकल कॉलेज,भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे
डॉ कुलकर्णी 9422373198

या खाजगी रुग्णालयात शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे म्हणजे रुपये 250 प्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.