Maval News: जांबवडे येथील दत्तात्रय नाटक पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज  – जांबवडे (मावळ) येथील कृषीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय विष्णू नाटक पाटील (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी, विवाहित दोन मुलगे, चार मुली, नातवंडे तसेच दोन भाऊ असा परिवार आहे.

मावळ तालुका पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष व श्रीक्षेत्र भंडारा डोंगर दशमी समितीचे विद्यमान पदाधिकारी जगन्नाथ नाटक पाटील यांचे ते मोठे बंधू होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.