Maval News : माजी उपसरपंच अविनाश हुलावळे यांचे निधन

0

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील कार्ला ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय तथा अविनाश हुलावळे (वय 45) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

_MPC_DIR_MPU_II

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बंधू, पुतणे असा परिवार आहे.

मावळ तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती व पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद हुलावळे यांचे ते बंधू, तर कार्ला ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या वर्षा हुलावळे यांचे ते पती होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment