Maval News : बिबट्याच्या हल्ल्यात बकऱ्या ठार

एमपीसी न्यूज -आज मावळमधील मौज कुसुर या ठिकाणी बिबट्याने ( Maval News) केलेल्या हल्ल्यात दोन घाबन बकऱ्या जागीच ठार झाल्या.  आज दुपारी 1 वाजता ही घटना घडली.

 

Wakad News : घर खरेदीसाठी वाकडला सर्वाधिक पसंती

 

मौज कुसुरमधील काळूराम बाबू विरणक हे आपल्या बकऱ्यांना चरायला  घेऊन माळावर  गेले होते. अचानक बिबट्या ने बकऱ्यांवर हल्ला केला.यात दोन घाबन बकऱ्या जागीच ठार झाल्या.बिबट्याने केलेल्या हल्ल्याने (Maval News) ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.