Maval News : मावळातील 103 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

सोमाटणे, कान्हे, खडकाळाचे सरपंचपद एसी व एसटी प्रवर्गासाठी राखीव

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यातील 103 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत मंगळवारी (दि.८) मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, मावळ पंचायत समितीच्या सभापती निकिता घोटकुले, मंडलाधिकारी बजरंग मेकाले, अजय सोनवणे, उत्तम लोंढे, संदीप माळोदे, श्रीनिवास भट व शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थित झाली.

येथील पूजा गार्डन मंगल कार्यालयात हा सोडतीच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. त्यात सोडत कोणत्या प्रवर्गाला होणार याची उत्सुकता निर्माण झाली होती.

यात महामार्गालगतच्या सोमाटणे, कान्हे, खडकाळा या ग्रामपंचायतीचे आरक्षण एसी व एसटी प्रवर्गाला गेल्याने इच्छुकांचा भ्रमनिरास झाला. जसे जसे आरक्षण सोडत होत होती तसे तसे कार्यालय ओस पडू लागले.

आरक्षण व ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे आरक्षण (एकुण १० ग्रामपंचायती)
अनुसूचित जमाती स्त्री आरक्षण (एकुण ५ ग्रामपंचायती)
१) माळेगाव
४) कुणे ना. मा.
२) सावळा
३) वडेश्वर
५) शिरदे
अनुसूचित जमाती आरक्षण (एकुण ५ ग्रामपंचायती)
१. खांड
२. कुसवली
४. इंगळून
५. उदेवाडी
३. कशाळ

B) बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती एकुण ९३ ग्रामपंचायती
अनुसूचित जाती स्त्री आरक्षण (एकुण ५ ग्रामपंचायती)
१) भाजे
२) कान्हे
३) तुंग
४) सांगिसे
५) दारुंब्रे
अनुसूचित जाती आरक्षण (एकुण ४ ग्रामपंचायती)
१) सांगावडे
२) खडकाळा
३) मोरवे
४) आढले खुर्द
अनुसूचित जमाती स्त्री आरक्षण (एकुण ४ ग्रामपंचायती)
१) करुंज
२) नाणे
३) जांभुळ
४) लोहगड
अनुसूचित जमाती आरक्षण (एकुण ४ ग्रामपंचायती)
१) ऊर्से
२) कुरवंडे
३) सोमाटणे
४) डोंगरगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आरक्षण (एकुण १३ ग्रामपंचायती)
१) करंजगाव
२) वाकसई
३) चांदखेड
४) औंढे खुर्द
५) मुंढावरे
६) माळवाडी
७) आंबेगाव
८) देवले
९) बेबडओहोळ
१०) ताजे
११) पुसाणे
१२) साते
१३) वारु

नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण (एकुण १२ ग्रामपंचायती)
१) कडधे
२)थुगाव
३) शिवणे
४) येलघोल
५) निगडे
६) सुदूंबरे
७) इंदोरी
८) वराळे
९) खांडशी
१०) नाणोली तर्फे चाकण
११) शिवली
१२) दिवड
सर्वसाधारण स्त्री आरक्षण (एकुण २६ ग्रामपंचायती)
१) आपटी
२) टाकवे खुर्द
३) केवरे
४) शिलाटणे
५) आढले बु.
६) नवलाख उंब्रे
७) कांब्रे नामा
८) आंबळे
९) परंदवडी
१०) पाचाणे
११) वेहेरगाव
११) भोयरे
१३) कोंडीवडे अमा
१४) काले
१५) उकसान
१६) आढे
१७) ठाकूरसाई
१८) मळवंडी ठुले
१९) येळसे
२०) साई
२१) ओझर्डे
२२) गोडूंब्रे
२३) मळवंडी पमा
२४) अजिवली
२५) टाकवे बु.
२६) कार्ला
सर्वसाधारण आरक्षण (एकुण २५ ग्रामपंचायती)
१) गहुंजे
२) सुदवडी
३) कुसगाव बु.
४) वरसोली
५) गोवित्री
६) साळुंब्रे
७) शिळींब
८) कोथुर्णे
९) मळवली
१०) जांभवडे
११) चिखलसे
१२) धामणे
१३) कुसगाव खुर्द
१४) पाटण
१५) कल्हाट
१६) महागाव
१७) डाहुली
१८) शिरगाव
१९) बऊर
२०) डोणे
२१) घोणशेत
२२) आंबी
२३) कुसगाव पमा.
२४) तिकोणा
२५) ओवळे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.