Maval News : ‘हे’ आहेत तालुक्यातील 29 गावांचे नवे सरपंच व उपसरपंच!

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या दि 9 व 10 फेब्रुवारीच्या आरक्षण सोडतीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक दि 24 व 25 फेब्रुवारी रोजी होत आहे. बुधवारी (दि. 24) 29 ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली.

मावळ तालुक्यातील निवडणूक झालेल्या 57 ग्रामपंचायतीपैकी 29 ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंच पदाची नावे पुढीलप्रमाणे

ग्रामपंचायतीचे नाव – आरक्षण – सरपंच – उपसरपंच

1) परंदवडी , सर्वसाधारण स्त्री
जानकाबाई भगवान भोते
सुलभ कुंदन भोते

2) पाचाणे, सर्वसाधारण स्त्री
नेहा नंदकुमार येवले
महेंद्र तुकाराम येवले

3) सांगवडे, अनुसूचित जाती
रोहन सुनील जगताप
योगेश गजानन राक्षे

4) तिकोणा , सर्वसाधारण स्त्री
ताराबाई रघुनाथ बोडके
ज्ञानेश्वर सोपान मोहोळ

5) कोथूर्णे, सर्वसाधारण
प्रमोद ज्ञानेश्वर दळवी
सचिन दत्तू दळवी

6) येलघोल, सर्वसाधारण
जयवंत सुदाम घारे
गोरक्षनाथ गणपत घारे

7) आढे, सर्वसाधारण स्त्री
सुनिता ज्ञानेश्वर सुतार
ज्ञानेश्वर गबाजी हिंगडे

8) आपटी, सर्वसाधारण स्त्री
अनिता विलास शिळवणे
कैलास दशरथ टाकवे

9) मोरवे, अनुसूचित जाती
सुनिल यशवंत शिंदे
प्रविण बाळू गोणते

10) थुगाव, नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रकाश महादू सावंत
सारिका अशोक सावळे

11) शिवणे, नागरिकांचा मागास प्रवर्ग
अजित जालिंदर चौधरी
महेंद्र लक्ष्मण वाळुंज

12) महागाव, सर्वसाधारण
सोपान लक्ष्मण सावंत
उर्मिला पांडुरंग पडवळ

13) सोमाटणे, अनुसूचित जमाती
स्वाती बबन कांबळे
विशाल मनोहर मुऱ्हे

14) आंबी, सर्वसाधारण स्त्री
संगीता भरत घोजगे
सागर देवराम शिंदे

15) नवलाख उंब्रे, सर्वसाधारण स्त्री
चैताली पांडुरंग कोयते
मयूर भिवा नरवडे

16) चिखलसे, सर्वसाधारण
सुनिल मारुती काजळे
रिना भानुदास बालघरे

17) साते, नागरिकांचा मागास प्रवर्ग
संतोष पोपटराव शिंदे,
सखाराम गबळू काळोखे

18) घोणशेत, नागरिकांचा मागास प्रवर्ग
अंकुश दादू खरमारे
मनीषा रामदास राक्षे

19) करंजगाव, सर्वसाधारण स्त्री
दिपाली माणिक साबळे,
नवनाथ गंगाराम ठाकर

20) उकसान, सर्वसाधारण स्त्री
सारिका कैलास कोंढरे
अमोल प्रभाकर शिंदे

21) नाणे, अनुसूचित जमाती स्त्री
संगीता ज्ञानेश्वर आढारी
नितीन रामदास अंबिके

22) माळेगाव बु., अनुसूचित जमाती स्त्री
रोहिणी राजेश कोकाटे
शंकर चिंधू बोहाडे

23) टाकवे बुद्रुक, सर्वसाधारण
भूषण बंडोबा आसवले
सतू पांडू दगडे

24) वडेश्वर, अनुसूचित जमाती स्त्री
छाया रवींद्र हेमाडे
ज्ञानदेव पारू जगताप

25) इंगळून, अनुसूचित जमाती
सुनिता सुदाम सुपे
अरुणाबाई सुदाम ठाकर

26) वेहेरगाव, सर्वसाधारण स्त्री
अर्चना संदीप देवकर
काजल मोरेश्वर पडवळ

27) मळवली, सर्वसाधारण स्त्री
अनिसा अस्लम शेख
हलीमा युसुफ इनामदार

28) कार्ला, सर्वसाधारण स्त्री
दिपाली दिपक हुलावळे
किरण दौलत हुलावळे

29) खडकाळा, अनुसूचित जाती
रुपेश अरुण गायकवाड
निलेश खंडू गायखे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.