Maval News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या झुंबरबाई सुराणा यांचे निधन

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती झुंबरबाई दलीचंद सुराणा (वय 95) आज रविवार (दि 25) रोजी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सूना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष व लोकमतचे पत्रकार विजय सुराणा यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.