Maval News : शिवसेना महिला आघाडी मावळ विधानसभा मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर

एमपीसीन्यूज : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना उपनेते- समन्वयक रवींद्र निर्लेकर, शिवसेना उपनेत्या मीना कांबळी यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार मावळ विधानसभा मतदारसंघाची महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याची माहिती महिला आघाडी संपर्कप्रमुख लतिका पाष्टे यांनी ही माहिती दिली.

शिवसेना महिला आघाडीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

मावळ उपतालुका संघटिका -संगीता कंधारे, लोणावळा शहर संघटिका कल्पना आखाडे, सहसंघटिका मनीषा भांगरे, उपसंघटिका सिंधू परदेशी, प्रभा आकोलकर, प्रतिभा कालेकर, सुरेखा देवकर.

कामशेत शहर संघटिका -मीना निलेश मुथा, उपसंघटिका -अश्विनी गणेश भोकरे, वैशाली हनुमंत दिले, वनिता राजू वाघवले, सह संघटिका -उषा नितीन इंगवले,

खटकाळ गण संघटिका – मिनाक्षी चव्हाण, वडगाव / खटकाळा विभाग संघटिका – प्रतिभा नारायण ढोरे.

वडगाव शहर संघटिका -सुलोचना चव्हाण, वडगाव गण संघटिका -साधना धनंजय शिंदे,
वडगाव उपशहर संघटिका -संगीता वाघमारे, अनिता दिवटे.

तळेगाव शहर संघटिका -रुपाली आहेर, उपसंघटिका -स्वाती शेळके, लतिका लक्ष्मण शिंदे, सानिका अभय पाटील, सहसंघटिका -सना पठाण.

देहूरोड शहर संघटिका -सुनंदा आवळे.

नाणे मावळ संघटिका (कुसगाव वरसोली गट) – सुरेखा किरण केदारी, उपसंघटिका -(कुसगाव बुद्रुक गण) संगीता अंकुश कडू, रोशनी रवी जगताप.

नाणे मावळ संघटिका- (वरसोली गण) रेखा यशवंत येवले. उपसंघटिका -(वरसोली गण) वनिता सचिन गाडे.

(टाकवे /वडेश्वर जि .प .गट ) विभाग संघटिका – आशाताई सतीश उंब्रेकर, आंदर मावळ संघटिका- सारिका यशवंत शेलार, संघटिका -(वडेश्वर गण) अनिता हनुमंत ठाकर, संघटिका- (टाकवे गण) ललिता प्रकाश थरकुडे.

पवन मावळ संघटिका – (चांदखेड गण) ज्योती प्रकाश सावंत, संघटिका -(महागाव गण) श्रीमती छाया प्रकाश कालेकर, संघटिका – (सोमटणे गण) सुरेखा भरत मोरे.

देहू गाव शहर संघटिका – सुनंदा दमाले, उप संघटिका – शुभांगी काळंगे.

दरम्यान, शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा सहा संपर्क संघटिका म्हणून शादान चौधरी, जिल्हा संघटिकापदी शैला खंडागळे आणि मावळ विधानसभा संघटीका म्हणून अनिता गोंटे यांची या पूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनतर आता तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आल्याने मावळमध्ये शिवसेना महिला आघाडीचे संघटनात्मक जाळे आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.