Maval news : मावळातील 28 गावांचे ‘हे’ आहेत नवे ‘कारभारी !

वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील निवडणूक झालेल्या 57 ग्रामपंचायतीपैकी 28 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक आज गुरुवारी (दि.25) झाल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

ग्रामपंचायतीचे नाव, आरक्षण, सरपंच व उपसरपंच पुढीलप्रमाणे

1) गहुंजे – सर्वसाधारण
कुलदीप गोविंद बोडके व
अश्विनी नितीन बोडके

2) दारुंब्रे- अनुसूचित जाती स्त्री
(सरपंच पदरिक्त ) व
गणेश यशवंत वाघोले

3) आढले खुर्द
अनुसूचित जाती
नंदा प्रल्हाद भालेसेन व
योगेश शंकर भोईर

_MPC_DIR_MPU_II

4) कुसगाव प. मा.
सर्वसाधारण स्त्री
बायडाबाई बाळू कावडे व उमेश यशवंत केदारी

5) उर्से
अनुसूचित जमाती
भारती गणपत गावडे व
सविता किरण राऊत

6) बऊर
सर्वसाधारण
संदीप बबन खिरीड व
मंगल राजाराम मगर
7) येळसे
सर्वसाधारण स्त्री
सीमा मुकुंद ठाकर व
अक्षय नामदेव कालेकर
8) वारु
सर्वसाधारण
शाहीदास मारुती निंबळे
उज्वला पोपट शिंदे
9) शिवली
नागरिकांचा मागास प्रवर्ग
आशा बाळू सुतार व
सुरेश धोंडीबा आडकर
10) मळवंडी ठुले
सर्वसाधारण स्त्री
सुशीला अनेश शिंदे व
ज्ञानेश्वर तुकाराम ठुले
11) अजिवली
सर्वसाधारण
सचिन बबन शिंदे व
रुपाली अंकुश लायगुडे
12) धामणे
सर्वसाधारण
प्रदीप आनंदा गराडे व
दिपाली संदीप गराडे
13) आंबेगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
सुरेखा दत्तात्रय रसाळ व
एकनाथ शांताराम शिंदे
14) माळवाडी
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
पूनम विनोद अल्हाट व
सुनील दशरथ भोंगाडे

15) कुसगाव खुर्द
सर्वसाधारण
सुधीर पोपट लालगुडे व
मनीषा योगेश लालगुडे

16) कांब्रे ना.मा.
सर्वसाधारण स्त्री
सुवर्णा भाऊ गायकवाड व
किरण लक्ष्मण गायकवाड
17) गोवित्री
सर्वसाधारण
संगीता चंद्रकांत मोहोळ व
रोहिदास सतू जाभूळकर
18) साई
सर्वसाधारण स्त्री
पल्लवी रामदास वाघोले व
सोपान बापूराव काटकर
19) खांडशी
सर्वसाधारण
नवनाथ भगवान राणे व
नंदिनी रामदास शिरसट
20) शिरदे
अनुसूचित जमाती स्त्री
सुशीला दिलीप बागड व
सुरेखा कचक ठाकर
21) खांड
अनुसूचित जमाती
अनंता हनुमंत पावशे व
सुकन्या मारुती आदेकर
22) कशाळ
अनुसूचित जमाती
मारुती रामू खामकर व
तुळशीराम पोपट जाधव
23) डाहुली
सर्वसाधारण
नामदेव नाना शेलार व
संगीता उमेश पिंगळे
24) कुसवली
अनुसूचित जमाती
चंद्रभागा बाळू दाते
संगीता सुभाष खांडभोर
25) पाटण
सर्वसाधारण
प्रविण संभाजी तिकोणे व
शालिनी शिवाजी शिळवणे
26) कुसगाव बुद्रुक
सर्वसाधारण स्त्री
अश्विनी ज्ञानेश्वर गुंड व
सुरज दत्ता केदारी
27) ताजे
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
निलम सिताराम सुतार व
सचिन चिनकु केदारी
28) कुरवंडे
अनुसूचित जमाती
अनिता दिलीप कडू
रोहित किशोर गायकवाड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.