Maval News : युवा उद्योजक किसन तुमकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – वारंगवाडी मावळ येथील युवा उद्योजक किसन महादु तुमकर (वय 36) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, दोन बहिणी, भाऊ, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे.

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तुमकर, पिरनाथ तुमकर, पत्रकार प्रभाकर तुमकर यांचे बंधू तर पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे यांचे ते भाचे आणि हभप महादु तुमकर यांचे ते चिरंजीव होत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.