Maval : आंद्रा धरणात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

एमपीसी न्यूज – आंद्रा धरण पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मावळ तालुक्यातील फळणे गावाजवळ आज, शुक्रवारी (दि. 22) सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीचे वय अंदाजे 65 वर्ष आहे. रंग गोरा, उंची पाच फूट आहे. अंगात धोतर आणि बंडी घातलेली आहे. डोक्यावर बारीक पांढरे केस आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.