Maval: शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुदुंबरे येथे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सुदुंबरे (ता. मावळ) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अस्मिता भवन, मारूती मंदिर परिसरातील उद्यान आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी माणिकराव गाडे, जालिंदर गाडे, सुरेश गाडे, संतोष खंडु गाडे, माणिक बाजीराव गाडे, बाबासाहेब सावंत, नवनाथ गाडे, प्रवीण गाडे, बापूसाहेब दरेकर, ताराचंद गाडे, विश्वनाथ आंबोले, उमाताई शेळके, मिनिता गाडे, कांताबाई गाडे, सुनंदा सावंत, निर्मला पानमंद, माधुरी गाडे, सारिका सुर्वे, शांताराम गाडे, हिरामण गाडे, पुंडलिक बेल्हेकर, प्रकाश गाडे, अतुल गाडे, गणेश गाडे, भानुदास कराळे, भरत गाडे, विनोद गायकवाड, संदीप गाडे, अभय गाडे, शरद काळडोके, सूरज गाडे, रोहित गाडे, मयूर गाडे, अभिजित गाडे, नवनाथ काळडोके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like